कुंभार पिंपळगांव आणि सर्कल मधील नागरिकांनो सोने खरेदी करतांना ही काळजी आवश्य घ्या, नसता होवू शकते फसवणूक !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-वर्षभरात वेळोवेळी माता भगीनींसह नागरिक सोने, चांदी अथवा दागिने खरेदी करत असतात. वर्षानुवर्षे महिला संबंधित दुकानदारांवरच …