वाळू अभावी बांधकाम क्षेत्र ठप्प, जालना जिल्ह्यात मंदीचे सावट, व्यापारी हैराण, बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-शासन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि सामान्य दिसणाऱ्या एखाद्या गोष्टीमुळे लाखो लोक कशा प्रकारे अडचणीत येतात, कशाप्रकारे …