शेकडो गावात अजून थेंबभर पाणी मिळालं नाही, तरीही ‘हर घर जल’ घोषित ! मग काय अधिकाऱ्यांनी भुतांना पाणी पाजलंय का ? महाघोटाळा [भाग – ४]
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-जालना जिल्ह्यात प्रमाणपत्राच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पाणी पुरवठा घोटाळ्याची व्याप्ती पाहता हर घर जल घोषित करणारे …