मराठा बांधवांनो, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका ! तो पर्याय नाही ! या महायुद्धात तुमची गरज आहे | Appeal to Maratha Youth
एल्गार न्यूज :-मराठा बांधवांनो, मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे, राज्यभरात आरक्षणासाठी समाज आंदोलन, उपोषण करीत आहे. आरक्षण हे सरकारला …