DJ मुळे अजून किती जीव जाणार ? डीजेमुळे हार्ट अटॅक येवून एकाचा मृत्यू तर दुसऱ्या एका घटनेत डोक्याची नस फुटून रक्त गोठलं !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-विविध सण उत्सव, लग्न कार्य, वाढदिवस, जयंती किंवा इतर कार्यक्रमात डीजेच्या माध्यमातून आवाजाची सर्व मर्यादा ओलांडून …