व्हाट्सअॅप ग्रुप
जॉईन करा.
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे राजमाता जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जन्मोत्सवा निमित्त रक्तदान
राजमाता जिजाऊ जनमोत्सवा निमित्त कुंभार पिंपळगांव येथील राजमाता जिजाऊ चौकात भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले, यावेळी ११३ शिपप्रेमींनी रक्तदान केले. सदरील कार्यक्रमा निमित्त सुनिल बापू आर्दड, नंदकुमार देशमुख, उद्धवबप्पा आर्दड, रमेश तौर, दत्ता आर्दड, कैलास आर्दड, उद्धव तौर, डिगूनाना आर्दड, बाळासाहेब बहीर, माजेद पठाण, रमेश काळे, अशोक राजेजाधव, महादेव काळे, पंढरी शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
व्हाट्सअॅप ग्रुप
जॉईन करा.