ज्या बँक शाखा नमूद कागदपत्रां व्यतिरिक्त इतर कोणतेही कागदपत्र मागतील त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही शेतकऱ्यांना नाहक त्रास होत असल्यास संबंधित बँके विरूध्द तहसिलदार, सहायक निबंधक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, जिल्हा उपनिबंधक यांच्यापैकी कोणाकडेही तक्रार करता येईल.
दलालांविषयी तक्रार करा :-
जर बँकांमध्ये पीक कर्जासाठी सर्व कागदपत्र सादर करूनही टाळाटाळ होत असेल किंवा दलालांशिवाय कर्ज प्रकरणे मंजूर होत नसतील तरी शेतकरी या संबधी तहसिलदार यांच्याकडे तक्रार करू शकतात.
योजना व इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.